ओवी
ओवी
1 min
228
सकाळी डब्याची घाई घाई
घाई कामवालीची ग पुन्हा
लेकीला नाहू घालण्याची
इच्छा पूरी गं होईना
सकाळी डब्याची घाई घाई
घाई कामवालीची ग पुन्हा
लेकीला नाहू घालण्याची
इच्छा पूरी गं होईना