STORYMIRROR

Shashikala Gunjal

Others

3  

Shashikala Gunjal

Others

मोबाईलचे फायदे

मोबाईलचे फायदे

1 min
11.8K

मोबाईलची आता 

लोकांना सवय 

पत्राची ही गय 

नाही येथे 


मोबाईल असे 

इंटरनेट भारी 

काम नाही त्यांचा ही 

टाईमपास करी


मोबाईल मुळे आता 

नसे हिशोबाची कटकट

सुपरफास्ट बातम्या हि

 येती पटपट 


मोबाईल मुळे थांबे 

बँकेची ही रांग

 मुलांचेही आता 

करमणुकीचे सोंग


इंटरनेटच्या युगात

 धमालच सारी

 मोबाईलचं आता 

नित्य काम करी


Rate this content
Log in