STORYMIRROR

kishor zote

Classics

4  

kishor zote

Classics

अपमान ( दर्पण रचना )

अपमान ( दर्पण रचना )

1 min
14.5K



अपमान

घडू नये

अपमान

कोणी कोणाचा करू नये

अपमान

झाल्या ठिकाणी पुन्हा कधी जावू नये

अपमान

लहानांनी मोठ्यांचा व मोठ्यांनी लाहनांचा होवू देवू नये

अपमान

घडलाच तर माफी मागावी मनात अढी ठेवून जीवन जगू नये

अपमान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics