महाराष्ट्र काल / आज ( आठोळी )
महाराष्ट्र काल / आज ( आठोळी )
छत्रपतींच्या महाराष्ट्रात
होते राज्य सुखी रयतेचे
होते भगवे हेच प्रतिक
सुख, शांती अन् प्रगतीचे
भगव्या दहशतवादाने
रंगालाही बदनाम करायचे
लोकांना लोकांशी तोडून
फक्त राजकारण करायच
