चारोळी - मार्ग नवा..!
चारोळी - मार्ग नवा..!
जिकडे-तिकडे माणसांचा,
मोकाट सुटलेला थवा आहे.
पण मला थव्यातून जायचं नाही,
माझा मार्ग थोडा नवा आहे.!
जिकडे-तिकडे माणसांचा,
मोकाट सुटलेला थवा आहे.
पण मला थव्यातून जायचं नाही,
माझा मार्ग थोडा नवा आहे.!