STORYMIRROR

Shital Yadav

Classics

4  

Shital Yadav

Classics

तुझ्या असण्याने

तुझ्या असण्याने

1 min
27.6K


गोडी जीवनाची तुझ्या असण्याने

होई असह्य जगणे तुझ्या नसण्याने


आनंदी जगावे सदैवच फुलासम

वाढे गोडवा हा तुझ्या हसण्याने


तो चंद्र नभीचा अता लपलेला

तारे ही निराशी सखा रुसण्याने


नाती ही जुळालीत आजन्माची

दृढ बनेल बंधन मने जपण्याने


मंदिर पावित्र्याचे असे प्रेम हे

शांती लाभते फक्त ही स्मरणाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics