STORYMIRROR

डॉ.संजय तांबे

Others

2  

डॉ.संजय तांबे

Others

स्पंदन

स्पंदन

1 min
14.3K


दाट उन्हापाठी आज 

नभ 'उतरले' असे

नवा उत्सव भिनला 

इंद्रधनु 'झाले' पिसे .....!


अमावस्येच्या अंतरी

छान 'स्पंदन' लाभले

चंद्र चांदण्यांचे तेज 

पूर्ण 'उरात' जागले .....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन