चारोळी
चारोळी
माझी प्रत्येक चारोळी
मी तिलाच वाहिली,
पण तिच्या ओंजळीतली फुले
तिच्या ओंजळीतचं राहिली..!
माझी प्रत्येक चारोळी
मी तिलाच वाहिली,
पण तिच्या ओंजळीतली फुले
तिच्या ओंजळीतचं राहिली..!