STORYMIRROR

Santosh Jadhav

Romance

1.8  

Santosh Jadhav

Romance

भेट

भेट

1 min
15K


या वळणावर भेटुया

या वळणावर भेट सखे 

उतावीळता घेते पेट सखे 

किती पाहावी वाट सखे 

विरह छटा दाट सखे

तुझा रस्ता पाठ सखे 

तळं काठोकाठ सखे 

आपली अतुट गाठ सखे 

नाव ठेवी जगरहाट सखे

आतुर झाले ओठ सखे 

छानशी लाज नट सखे 

शेवट छान असा चित्रपट सखे 

आडोशात डोकवणारी असते कटकट सखे

बोल आता पटपट सखे 

एक व्हायची खटपट सखे 

तू राधा अन् मी 

कृष्ण नटखट सखे


Rate this content
Log in