रंग
रंग
1 min
1.3K
षटकोळ
"रंगांची बरसात"
कैक रंग झाले
मनातून एक आज
करण्या रंगांची बरसात
हिरवा, निळा ,भगवा
मिसळून गेले अन्
एकटी पडली जात