दुःख...चारोळी
दुःख...चारोळी
1 min
22.9K
पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न
रंगाचे पडते...
गुलाबालाही कायम
दुःख काट्याचे सलते...
प्राजक्ताला नेहमीच भीती
कोसळण्याची वाटते...
दुरून हे सार पाहून
बाभळी मात्र मनातल्या मनात हसते....