manasvi poyamkar
Fantasy
ओळखुनी स्वतःस,
मन इतरांचे ऐकावे...
न बोलता काही,
समजुनी समोरच्यानी घ्यावे...
टेकूनी माथा देवासमोर,
दिवा लावावा तिने सांजेला...
जसे असुनी दूर तिने,
स्पर्श करावा माझ्या मनाला
ओळख
जीवनगाणे
माझे पहिले प्...
एक आठवण..
यश
जपलेल्या आठवण...
मनमोहक निसर्ग
ऐतिहासिक वारस...
चारोळी-जादू त...
सहवास..
आयुष्याचे दिवस किती हे, घेतो जगून सुख दुःखाचे आयुष्याचे दिवस किती हे, घेतो जगून सुख दुःखाचे
रावणांच्या गर्दीत ह्या... तू अजूनही संत का रे रावणांच्या गर्दीत ह्या... तू अजूनही संत का रे
जगाच्या या जंगलामध्ये करून दाखवीन नाव सार्थ जगाच्या या जंगलामध्ये करून दाखवीन नाव सार्थ
ना देणार मोजून मापून मी, शिगोशिग मी देऊन जाणार आहे..! ना देणार मोजून मापून मी, शिगोशिग मी देऊन जाणार आहे..!
पंखांच्या जोरावर क्षणात, भेटून आले असते सर्वांना पंखांच्या जोरावर क्षणात, भेटून आले असते सर्वांना
पर्यटक लुटती आनंद निसर्गाचा, हेवा वाटे त्याच्या सौंदर्याचा पर्यटक लुटती आनंद निसर्गाचा, हेवा वाटे त्याच्या सौंदर्याचा
दुरावल्यावर मात्र खूप खूप, आठवण काढून रडवणारी दुरावल्यावर मात्र खूप खूप, आठवण काढून रडवणारी
सत्याला लावून गळी। नरकी ना जाओ आमची कुळी।। सत्याला लावून गळी। नरकी ना जाओ आमची कुळी।।
आमच्या दोघांचा सहवास, देवा राहू दे सात जन्मात आमच्या दोघांचा सहवास, देवा राहू दे सात जन्मात
अक्षरंही आता अबोल होऊन गेलेत अक्षरंही आता अबोल होऊन गेलेत
शब्द शब्द मोती, शब्द अनमोल। जाऊ नये तोल, स्वतःचा।। शब्द शब्द मोती, शब्द अनमोल। जाऊ नये तोल, स्वतःचा।।
उत्तुंग प्रेम सागरा, घेऊन आला किनारा उत्तुंग प्रेम सागरा, घेऊन आला किनारा
चंद्राच्या या प्रेमाशिवाय, ही अधुरी त्याची साजणी चंद्राच्या या प्रेमाशिवाय, ही अधुरी त्याची साजणी
ओंजळीत संस्कृतीचा प्रत्येकाने वारसा जपावा ओंजळीत संस्कृतीचा प्रत्येकाने वारसा जपावा
ती बरसते माणसातल्या वेगवेगळ्या रंगांची जाणीव करून देण्यासाठी ती बरसते माणसातल्या वेगवेगळ्या रंगांची जाणीव करून देण्यासाठी
नदीच ती स्वतःचं अस्तित्व विसरून समुद्रात विलीन झाली नदीच ती स्वतःचं अस्तित्व विसरून समुद्रात विलीन झाली
कधी बाप तर कधी मित्र म्हणून त्याची ओळख असते कधी बाप तर कधी मित्र म्हणून त्याची ओळख असते
इतरांचे दुःख घे वाटून, मदतीचा फक्त हात धर इतरांचे दुःख घे वाटून, मदतीचा फक्त हात धर
अबोल नाद सारे विसरुनी प्रेम अंतरीचे सांगणार आहे अबोल नाद सारे विसरुनी प्रेम अंतरीचे सांगणार आहे
नसता तू क्षणभर जरी निराश का होते नसता तू क्षणभर जरी निराश का होते