साथ तुझी हवी
साथ तुझी हवी
कशी राहू मी एकटीतुज विण क्षणभरजीवा सवय जडलीतुझी आता जन्मभर
माझे मजला कळेनाकशी तुझ्यात गुंतलीलक्ष लागेना कामातमाझी न मी उरली
तू मोहन ची माझा कधी झाली मी राधासहवास वाटे हवाजडली तुझीच बाधा
साथ तुझी असतासाहीन ग्रीष्म झळातुझ्या नित्य संगतीचालागलाय मला लळा
तुझी साथ हवी मलावाटे न कशाचे भयअक्राळ काळ येतातुची असे माझा अभय

