माझे पहिले प्रेम
माझे पहिले प्रेम
1 min
1.1K
पंख नसूनही
उडावेसे वाटते
तेव्हा कळतात प्रेमाच्या संवेदना
अबोल डोळे
गूज सांगतात
बोलू लागतात सुप्त भावना
लाजणार्या डोळ्यांची
नजरानजर जेव्हा सेम होते
तेव्हा कळले
हा स्पर्श सुखाचा
माझे पाहिले प्रेम होते..