ऐतिहासिक वारसा..
ऐतिहासिक वारसा..




गडकिल्ले यांचे अस्तित्व
म्हणजे ऐतिहासिक वारसा असतो
घडुण गेलेल्या सुवर्णकाळाची
ती एक सुवर्ण साक्ष असते
..
कारण निघुन गेलेली वेळ
इतिहास जमा होताना
स्मृतींचा सुंदर खजिना ठेवुन जाते ..
आणी आपण त्यांची जपवनुक करुन
त्यातून शिकणे
हे आपले कर्तव्य होवुन जाते..