STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

3  

manasvi poyamkar

Others

यश

यश

1 min
274

क्षण सुखाचा

आनंदाचा

जगले जे मी तुमच्यासवे

आठवूनी कंठ दाटतो

अन हसू येते अश्रूंसवे

पहिली कमाई आयुष्याची

जेव्हा मी पुढ्यात ठेवली

तुम्ही आनंदाने कौतुकाची थाप मजला दिली

तेथुनी कधी थांबली ना माझी पाऊले

ना थांबतील

कर्तृत्वाच्या या वाटेवर

यश मिळवण्यात नेहमी रमतील..


साहित्याला गुण द्या
लॉग इन