STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy

3  

manasvi poyamkar

Tragedy

जीवनगाणे

जीवनगाणे

1 min
469

जीवनगाणे गात रहावे

प्रेमाने आणि हर्षाने

न कधी हेवा करावा

न हुरळून जावे गर्वाने

नाते नवे जुने हसूनी जपावे

संभाळूनी एक दुसऱ्याची मने

साथ द्यावी सुख दुःखात

होइल आयुष्य मोहक जगणे...

जीवनगाणे गात रहावे प्रेमाने आणि हर्षाने...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy