मी उभा वृक्ष येथे, वेदनांचे घाव झेलतो आहे. मी उभा वृक्ष येथे, वेदनांचे घाव झेलतो आहे.
होऊ नये ते रडगाणे अनुभव साहून साहून... होऊ नये ते रडगाणे अनुभव साहून साहून...
गात रहावे जीवनगाणे गात रहावे जीवनगाणे
मित्रांची मैफिल बहार जगावे त्याच धुंदीने मित्रांची मैफिल बहार जगावे त्याच धुंदीने
शेवटचे हे घरटे तुमचे दारी, तुम्हासाठी जगणे शेवटचे हे घरटे तुमचे दारी, तुम्हासाठी जगणे
पावसाच्या धारांची महती सांगणारे काव्यरुप पावसाच्या धारांची महती सांगणारे काव्यरुप