चित्रचारोळी
चित्रचारोळी
1 min
21K
गाडी पडली पावसात बंद
सांग यात माझा काय गुन्हा ?
छत्री धरते तुझ्या अंगावर
तर रागावतोस काय पुन्हा ?