STORYMIRROR

vaishali vartak

Classics Fantasy Inspirational

4  

vaishali vartak

Classics Fantasy Inspirational

माणुसकीने वाग रे

माणुसकीने वाग रे

1 min
293

माना मानव हीच जात मानवता हाची धर्म 

नसे उच नीच कोणी यातच जीवनाचे मर्म

पृथ्वी माता मानताचआपण सारे बांधव रे

कपविश्व बंधुत्वाची भावना माणुसकीने वाग रे


देवास नसती कोणी लहान

सूर्य देतो प्रकाश एक समान 

तूही न करीता दुजा भाव 

माणुसकीला दे सदा मान


जतन करू संस्काराची पुंजी

भुकेलेल्या अन्न देणे

उजवा हात दुखावता

डाव्या हाताने पुढे येणे


गंगा जळ पाजले मुक प्राण्यास

संताची हीच आहे शिकवण

भुत दयेची तयांना जाणीव 

सदा मनी ठेवू तीच आठवण



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics