STORYMIRROR

Yogita Mokde

Abstract Fantasy Others

4  

Yogita Mokde

Abstract Fantasy Others

वाढदिवस

वाढदिवस

1 min
367

आजचा दिवस आहे किती गोड

प्रार्थना देवाला हात जरा जोड


अवतरला भूवरीघेवूनीया जन्म

सार्थक कर जीवनाला देवूनीया रंग


आशिषाचा सडा पडो यश किर्तीचा

सार्थक होवो आजन्म तुझ्याभाग्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract