STORYMIRROR

Himanshi Desai

Abstract

5  

Himanshi Desai

Abstract

आंधळी कोशिंबीर

आंधळी कोशिंबीर

1 min
1.8K

या वेंधळ्या लोकांमध्ये

एकटे पडले आहे मी.

खरे मित्र शोधण्याच्या नादात,

वेगळे झाले आहे मी....

आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना

वळणावरती एकली चालले मी,

जसं रात राणीच्या बागेत

चांदणं शिंपडायला नव्हतं कोणी!

माणसं दिसली कितीतरी,

पण ती सगळीच शेवटी होती आंधळी.

डोळे झाकून जिवनाचा पुतळा बनवती,

पण तो पुतळा शेवटी झालाच माती माती.

अशा आंधळ्या लोकांमध्ये,

एकटे पडले आहे मी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract