Himanshi Desai
Romance
रंगात रंग भिजला
श्वासात भांग रूझला
सारं जग मिटेनासं झालं
जेव्हा तूझा हात माझ्या हातात पडला.
आंधळी कोशिंबी...
प्रेम
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
प्रेमाची खुण गाठ प्रेमाची खुण गाठ
प्रेमाची सुखद भावना प्रेमाची सुखद भावना
प्रेमाचा गुंता आणि उरस्फोट प्रेमाचा गुंता आणि उरस्फोट
पावसाचा प्रसंग आणि निरोप पावसाचा प्रसंग आणि निरोप
भावनिक गुंतागुंत भावनिक गुंतागुंत
त्या अर्ध्या अतृप्त तेची सल अजुनी सलते ग वेडावले मन माझे आजही तुलाच शोधते ग . त्या अर्ध्या अतृप्त तेची सल अजुनी सलते ग वेडावले मन माझे आजही तुलाच शोधते ग .
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
प्रिय व्यक्तीना भेटण्याची तळमळ प्रिय व्यक्तीना भेटण्याची तळमळ
टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी
प्रियेची साद प्रियेची साद
मनातील भाव निसर्गाने जाणले मी सुन्न झाले. मनातील भाव निसर्गाने जाणले मी सुन्न झाले.
जर कधी हे प्रेम भंगले, तडा जाऊनी जरी दुभंगले, शाप तु माझा घेऊ नको. अन तुही मला गं देऊ नको|| जर कधी हे प्रेम भंगले, तडा जाऊनी जरी दुभंगले, शाप तु माझा घेऊ नको. अन तुही मल...
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता
नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन
का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी. का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी.
कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी
माझे माहेर सुंदर जणू आनंदाची सर जीव सुखावतो जिथे असा प्रीतीचा सागर माझे माहेर सुंदर जणू आनंदाची सर जीव सुखावतो जिथे असा प्रीतीचा सागर
प्रेयसीचे लाजणे आणि त्याची शब्दकळा प्रेयसीचे लाजणे आणि त्याची शब्दकळा