STORYMIRROR

Yogita Mokde

Others

3  

Yogita Mokde

Others

ते असचं घडतं

ते असचं घडतं

1 min
256

भावनेच्या पुरात वाहताना

धीरची माळ जपावी,

सहजच घसरणारी वाट

चाचपडत रहावी.


फार कठीण असते किनारा

सहजासहजी मिळण,

वाट्याला आलेल डोंगर इतक

सुखदुःख पचवन.


अधिर मन कासावीस होतं

नी नकळतच घडतं

चिंतलेल घडेलच असही नाही

मनातल गुपित नेत्राने बोलतं.


Rate this content
Log in