झाडाची मिठी
झाडाची मिठी
भिजू नकोस म्हणून
त्याला कुणी सांगावया न राहिले नाही
काल भिजताना पावसात मी पावसाला पाहिले
विचारता मी भिजायचं खास काही खास प्रयोजन आहे?
पाऊस म्हणाला भिजलो करण चटई, छत्री नाही
भिजत भिजताना पावसाचया देहात भरली हुडहुडी
भिजणं अति झाल्यावर झाडला मारली मिठी