नागपंचमी
नागपंचमी
सण साजरा करे शेतकरी
नागपंचमी भारी
शेतकरी असे प्राणीमित्र
हेच दाखवी श्रावण सरी ।
मराठी मनात पिके वसे
शेतकऱ्यांच्या शेतात तण नसे
आयुष्य आनंदी शेतकर्याचे
भुमाता त्यावरी प्रसन्न असे |
सण साजरा करे शेतकरी
नागपंचमी भारी
शेतकरी असे प्राणीमित्र
हेच दाखवी श्रावण सरी ।
मराठी मनात पिके वसे
शेतकऱ्यांच्या शेतात तण नसे
आयुष्य आनंदी शेतकर्याचे
भुमाता त्यावरी प्रसन्न असे |