श्रावण सरी
श्रावण सरी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
श्रावणाच्या सरीत
मन झाले चिंब
माहेरच्या आठवणी
करतात प्रतिबिंब ॥
मनाच्या झोक्यावर
स्वार व्हावे
झोके काव्याचे
कविने घ्यावे ॥
श्रावणात पाऊस
झिम झिम पडतो
शेतकरी राजा
मनात सुखावतो ॥
श्रावणाच्या सरीत
मन झाले चिंब
माहेरच्या आठवणी
करतात प्रतिबिंब ॥
मनाच्या झोक्यावर
स्वार व्हावे
झोके काव्याचे
कविने घ्यावे ॥
श्रावणात पाऊस
झिम झिम पडतो
शेतकरी राजा
मनात सुखावतो ॥