STORYMIRROR

kalpana dhage

Action

3  

kalpana dhage

Action

देश माझा

देश माझा

1 min
5


देश माझा हिदुस्तान

त्यात अनेकांचे बस्तान

मला आवडे फार

माझा हिंदुस्तान ।

पर्वत रांगा उंच 

हिरवे हिरवे वृक्ष

संत महंत थोर

विविधता फार ।

शुर सैनिक

बाल वैज्ञानिक

विविधतेने नटलेला

देश माझा महान ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action