STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Action

4  

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Action

ताळमेळ जीवनाचा

ताळमेळ जीवनाचा

1 min
316

ताळमेळ जीवनाचा

मी साधते तसा रोज...


तुला टाळण्याचा बहाणा

मी शोधत असते रोज...


तू असतोस हा असा समोर...

जीवास लागतो माझ्या घोर...

कितीदा मनास सावरावे...


तू दिसताच नजरेने ही

माझ्या फितूर व्हावे...


खरचं सांगते मग

ताळमेळ जीवनाचा चुकतो...


मनाचा माझ्या पिसारा

आपसूक तुझ्याकडे झुकतो...


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance