STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

व्यथा...

व्यथा...

1 min
119

सर्वांची व्यथा सारखीच येथे...

कथा मात्र जरा वेगवेगळी आहे...

वेळ प्रतेकास कमी जास्त...

पैसा ही नसतोना सर्वांकडे रास्त...

हीच एक भिस्त

करते विचार करण्याची क्षमता अस्त...

ज्याला-त्याला जो-तो दिसतो मस्त

पण वेगळं सांगण्याची गरज नाही

सर्वांची व्यथा असते खाष्ट...

चींतेतला टिंब काढून चीतेसारखी

राख होइपर्यंत जाळणारी...

का बर अशी माणसं आयुष्यात भेटत नाही,

बरेचदा आपल्याला निःस्वार्थ पणे

समजून उमजून घेणारी...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy