Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Tragedy

5.0  

Chandan Pawar

Tragedy

रावणदहन

रावणदहन

1 min
367

दसरा म्हणजे रामाच्या

रावणावरील विजयाचा दसरा;

रावणदहनाने पाळतो

आपल्या पूर्वजांचा वारसा.

अमृतसरमधील रावनदहनाला

गतवर्षी मृत्युची दावन ;

एकसषएकसष्ट जीवांचे प्राण

घेऊन मृत्यूही पावन.

दहन कर्त्यांचे "लाईव्ह" बळी रावण

उघड्या डोळ्यांनी पाहत होता ;

समोरच्या मृत प्रेतात्म्याना

श्रद्धांजली वाहत होता.

करुण किंकाळ्याच्या हृदयस्पर्शी

आवाज कानात घोगत होता ;

"स्वतः मधील रावणदहन करा"

असे काळ सांगत होता.

रावण दहनाच्या रेल्वे दुर्घटनेला

लागले चौकशीचे तोरण ;

रेल्वे रुळांची सीमा बंद

करण्याचे पर्यायी धोरण.

रेल्वे रुळांवर सण-उत्सव

साजरे करू नका ;

भक्तानो, श्रद्धा भक्तीपोटी

विनाकारण मरू नका.

व्यवस्थेचा ढिसाळ कारभार

रेल्वे दुर्घटनेचे कारण ;

मनातील अतृप्त भावना दहन

यातच रावणाचे मरण.

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy