नवोदित
सखे,शब्दांच्या पलीकडे जाऊन कधीतरी वाच मला..! न सांगता येणाऱ्या भावनांचा अर्थ तेव्हाच कळेल तुला... सखे,शब्दांच्या पलीकडे जाऊन कधीतरी वाच मला..! न सांगता येणाऱ्या भावनांचा अर...
माझ्या प्रत्येक भावनेला आसवांची धार होती..! सखे माझी प्रेमभावना एवढी भिकार होती..!! माझ्या प्रत्येक भावनेला आसवांची धार होती..! सखे माझी प्रेमभावना एवढी भिकार होती....
कितीदा नव्याने तुला आठवावे
ह्रुदयात पुन्हा तूच तू असावे..!
मिटलेल्या डोळ्यातही तूच असावी
की... कितीदा नव्याने तुला आठवावे
ह्रुदयात पुन्हा तूच तू असावे..!
मिटलेल्या डोळ्य...
नको ना काढू आठवण कसेसेच होतेय मला ग..! कितीही ठरवले तरी मन तुझ्याकडेच येतेय ग..!! नको ना काढू आठवण कसेसेच होतेय मला ग..! कितीही ठरवले तरी मन तुझ्याकडेच येतेय ग..!...
तुझी आठवण येते जीवघेणी ती तुलाही येते का? तुझे शब्द पडतात कानी ते तुला ही ऐकू येतात का? तुझी आठवण येते जीवघेणी ती तुलाही येते का? तुझे शब्द पडतात कानी ते तुला ही ऐकू य...
स्त्रीशिक्षण नाकारलेल्या व्यवस्थेशी
लढून मुलींची पहिली शाळा उघडली..!
मग स्त्री/ मुलगी चूल व मू... स्त्रीशिक्षण नाकारलेल्या व्यवस्थेशी
लढून मुलींची पहिली शाळा उघडली..!
मग स्...
माहितेय तुला सखे तुझ्यासाठीच तर मी थांबलोय..! सांग ना तूच मला तुझ्याविना मी आयुष्य कुठे जगलोय..!! माहितेय तुला सखे तुझ्यासाठीच तर मी थांबलोय..! सांग ना तूच मला तुझ्याविना मी आयुष...
शरीराच्या चिंधळ्या होऊनही ओठांवर त्यांच्या हसू होतं..! स्वराज्यासाठी रक्ताचा सडा घातला ते रक्त शिवरा... शरीराच्या चिंधळ्या होऊनही ओठांवर त्यांच्या हसू होतं..! स्वराज्यासाठी रक्ताचा सडा...
तुझं हास्य, तुझी नटखट गंमत! मनाच्या गाभ्यात घर करणारी सुंदर कविता. तुझं हास्य, तुझी नटखट गंमत! मनाच्या गाभ्यात घर करणारी सुंदर कविता.
माझं प्रेम समजायचे असेल तर एकदा मला मिठीत घे..! नाही वाढले हृदयाचे ठोके तर खरचं मला सोडून ... माझं प्रेम समजायचे असेल तर एकदा मला मिठीत घे..! नाही वाढले हृदयाचे ठोके ...