नवोदित
Share with friendsनिस्वार्थ प्रेम.. निस्वार्थ प्रेमाची हीच खरी अनमोल परिभाषा... सर्वस्व तूच माझे फक्त सोबत राहावं हीच आशा..
निस्वार्थ प्रेम.. निस्वार्थ प्रेमाची हीच खरी अनमोल परिभाषा... सर्वस्व तूच माझे फक्त सोबत राहावं हीच आशा..
तुझ्या डोळ्यांच्या सागरात.. तुझ्या डोळ्यांच्या सागरात ग मी अवचित उतरलो.... बुडून गेलो त्यात मी किनारी ना परतलो..
छाया.. आईची ममता, वात्सल्य मुर्तीमंत, प्रेमळ सावली, बहिणीची माया..! बंधन अतुट, ओढ लावी जीवा, भासते सुखाची कल्पवृक्ष छाया.. !!