STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

मुलीला फ्रीडम कुठे आहे???

मुलीला फ्रीडम कुठे आहे???

1 min
214

मुलीला फ्रीडम कोठे आहे??

आई शिकवते,,,

मुलींना लवून,,,

चोपून वागवा,,,

अंग भरून कपडे घालावे,,,

पुरुषा मुलांपासून दूर राहव,,,

बाबा म्हणतात,,,

मुलगी घराची शान असते,,,

विचारपूर्वक वाघत जा,,,

भाऊ म्हणतो ,,,

येथे नको थांबू,,,

तेथे नकोो बसू

मग आता तुम्हीच सांगा

मुलीला फ्रीडम कुठे आहे???

दादा म्हणतो,,,

मुलीने खाली मान,,,

घालून वागवा,,,

घरात नियम,,

घराबाहेर दडपण,,,,

उठता ,,,बसत,,,

रोकना टोकन,,,,

हसायला बंधन ,,,

रडायला बंधन,,,

आतााा तुम्हीच सांगा ,,

मुलीला फ्रीडम कुठे आहे,,,???

डोळ्यात सपने,,,

मनात अपने,,,

कोणाला सोडू ,,,

कोणाला नको,,,

प्रवास करताना,,,

स्वतःला झपन,,,

लग्न होताच,,

घड्याळ प्रमाणे,,,,

चालतच राहण,,,

नाही ,,,माहेरात

नाही,, सासर ,,,

नाही मित्र मैत्रिणी,,,

नाही आई-बाबासोबत,,

नाही मुलासोबत,,,

नाही,,,, घरात,,,

नाही,,, समजना,,,

नाही ,,, ऑफिसात,,,

नाही शाळा कॉलेज जात,,,

कधी चेहऱ्यावर ॲसिड,,,

टाकण्याची भीती,,,

तर,,,

कधी कोणी छेडेल 

याची भीती,,,

कोणी रेप,,,

करून मारून टाकेल,,,

याची भीती,,,

प्रत्येक ठिकाणी,,,

स्वतःला सिद्ध करून ,,,

दाखवण्याची भीती,,,

मग आता तुम्हीच सांगा,,,

मुलीला फ्रीडम कुठे आहे,,,???

मनात स्वप्न ,,

पूर्ण करण्याची तळमळ,,,

आधार मात्र कोणता नाही,,,

जने जन्म दिला,,,

जना जग दाखवला,,,

जीवन जगण्याचा,,,

अधिकार दिला,,,

जीन जगवायला शिकवला,,,

आज तिलाच फ्रीडम नाही,,,???

ना हसता येत नाही,,, 

ना रडता येत नाही ,,,

मनमोकळे जगता,,,

येत नाही,,,

मनमोकळं बोलता,,,

येत नाही,,,

स्वतःच आयुष्य असून,,

हमेशा दुसऱ्याच्या सांगणार जगणं,,,

भक्ती,,, त्याची,,,

प्रेम ,,,,तिच,,,

विश्व,,,, तिच,,,

पूर्ण ,,,,आयुष्य तिचं,,,

कुर्बानी,,,, तिची,,,

ममता,,, तिची

खुशी,,,, तिची,,,

पूर्णत्व ,,,,तिच,,,,

तिचा,,, परिवार,,,

तिचे,,, नाते,,,

ती प्रत्येकाला,,, 

आपलस मानते,,,

तिला ओळखणार,,,

समजून घेणार ,,,

कोणीच नाही,,,

सर्व नियम मुलीसाठी,,,

मग आता तुम्हीच सांगा,,,???

मुलीला फ्रीडम कुठे आहे,,???


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy