STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Drama Romance

3  

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Drama Romance

माझी कविता आहेस तू

माझी कविता आहेस तू

1 min
308

माझी कविता आहेस तु

एक अधुरी कविता आहेस तू

काही ओळीत पण पुर्ण आहेस तू


एका विचारांच्या लिहिलेल्या 

पुर्ण कविता आहेस तू

एका कविची कच्ची व पक्की


कल्पना आहेस तू

कोणत्यातरी कवितेची पहिली

ओळ आहेस तू

मनामध्ये फुलणाऱ्या त्या 


फुलाप्रमाणे आहेस तू

मनातल्या फुलावर भिरभिरणारं

फुलपाखरू आहेस तू

फुलपाखरू आहेस तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract