STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Children

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Children

बालपण

बालपण

1 min
247

खेळणं कूदन गेले सारे बालपण,,

किशोर वय आलं तेव्हा

अंगाने मस्ती भरली

वय वाढत गेलं

 जबाबदाऱ्या वाढत गेल्या,,,

कर्तव्याच्या बेड्यात,,,

बालपण पाठीमागं गेलं

मन नाराज झालं तेव्हा बालपण आठवलं

आयुष्य जगत असताना

वाट्याला खूप सारे दुखावले

तेव्हा बालपण आठवलं

आई-वडिलांपासून दूर गेले तेव्हा

आईच्या कुशीची आठवण आली

तेव्हा बालपण आठवले,,,,

लहान मुलांना खेळताना पाहिलं

तेव्हा बालपण आठवलं,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy