Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prabhawati Sandeep Wadwale (Nanded)

Others

4  

Prabhawati Sandeep Wadwale (Nanded)

Others

प्रेम म्हणजे?

प्रेम म्हणजे?

1 min
301


प्रेम म्हणजे खेळ नव्हे....

प्रेम म्हणजे खेळ नव्हे,

व्यर्थ घाल वावा तो वेळ नव्हे ।

प्रेमात कधी हसाव लागत,

कधी रडाव ही लागत या प्रेमात,

केलच कधी मनापासून तर 

दुख ही झूलत जोमात ।

म्हणून म्हणतो,

प्रेम म्हणजे खेळ नव्हे.....

खुप कही शिकवत ते गुरु प्रेम असत,

अनुभवातुन घडावनार ही ते प्रेम असत।

दगडालाही फोडेल पाझर ते ही एक प्रेमच असत ।

म्हणून म्हणतो,

प्रेम म्हणजे खेळ नव्हे,

व्यर्थ घालवावा तो वेळ नव्हे ।

त्या प्रेमाचा आधी तू अर्थ जान,

प्रेमाचा तू कर सन्मान ,

समोरच्यास तू आपलस मान,

नको करू त्याचा तू अपमान ।

आईच त्या मूलांवरती,

गाइच त्या वासराण वरती,

भावाच त्या बहिनी वरती,

पतिच त्या पत्नी वरती ,

धरतीच त्या गगना वरती ,

राधेच त्या कृष्णा वरती ,

या नात्यास जोड़नारी हर एक गाठ हे प्रेम आहे ।

लोक आजकाल प्रेम प्रेम करतात,

किती जन याचा भावार्थ समजतात,

तुकोबांच त्या शब्दां वरती,

म्हणून अभंग तरले पाण्या वरती,

जादू नवती ही कुण्या मंत्राची,

शक्ति होती ति प्रेम सुतरांची, ।


Rate this content
Log in