STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

माय मराठी

माय मराठी

1 min
205

माय मराठी आमची

देई आम्हाला प्रेमाची भाषा

ताठ मानेने जगण्याचा अधिकार 

 दिला तिने आम्हाला

किती गोडवे गाऊ आम्ही मायमराठीचें

शाई पडेल आपुरी

माय मराठी आमुची आहे अनमोल

माय मराठी आमची आहे

आमची शान बान,,

साधी भोळी सरळ आमची भाषा

आहे संस्काराची खान,,

तिच्यासमोर आम्ही आहोत नतमस्तक

माय मराठीचे गोडवे आहेत अनेक

माय मराठी आमुची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama