नमस्कार,मी सागर नवनाथ ननावरे (शिक्षण: एम.ए , डी. एड,टी सी पी एड,जर्नालिझम) * प्रभात वर्तमानपत्रात दर रविवारी व्यक्तिमत्व विकास सदरासाठी लेखन. * मटा साहित्यिक मैफिलीत मराठी भाषा दिनानिमित्त काव्यवाचनासाठी विशेष गौरव * 2008 साली लोकसत्ता वर्तमानपत्राकडून प्रथम लेखास प्रसिद्धी व माझ्या लेखनाचा... Read more
नमस्कार,मी सागर नवनाथ ननावरे (शिक्षण: एम.ए , डी. एड,टी सी पी एड,जर्नालिझम) * प्रभात वर्तमानपत्रात दर रविवारी व्यक्तिमत्व विकास सदरासाठी लेखन. * मटा साहित्यिक मैफिलीत मराठी भाषा दिनानिमित्त काव्यवाचनासाठी विशेष गौरव * 2008 साली लोकसत्ता वर्तमानपत्राकडून प्रथम लेखास प्रसिद्धी व माझ्या लेखनाचा उदयोन्मुख लेखक म्हणून गौरव. * विविध साहित्यिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी मुलाखतीद्वारे ज्ञानात वृद्धीचा सातत्याने प्रयत्न, *2008 साली बाबा आमटे यांच्या आनंदवनात त्यांच्या स्व.धर्मपत्नी साधनाताई आमटे यांची मुलाखत घेण्याचे भाग्य. *कवितालेखानासाठी २००५ पासूनच सुरुवात ,100 पेक्षा अधिक कवितांचे लेखन * 50 हुन अधिक कविता व लेख विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध *गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रातल्या अग्रगण्य वृत्तपत्रांत सातत्याने लेखन प्रसिध्द. * मुंबई मित्र आयोजित साहित्य लेखन स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक* महाराष्ट्र शासनाच्या महामित्र,तसेच केंद्र शासनाच्या भ्रष्टाचारनिर्मुलन,सायबर जागृती आणि इतर विषयांत सक्रीय सहभाग *विविध सामाजिक कार्यांत सहभाग *NGO च्या माध्यमातून विनावेतन अध्यापनाचे कार्य. Read less