STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Drama Children

2  

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Drama Children

हे करून बघा

हे करून बघा

1 min
123

जी गोष्ट तुमच्या आई-वडिलांना रडवायला लावेल

असं कोणतेही काम करू नका

ज्यांना परमेश्वर असण्यावर शंका आहे,,

घरी जाऊन आपल्या आई-वडिलांना बघा

नेहमी तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम ठेवा,,,

काय जानो एखाद्या निरागस व्यक्तीच्या चेहऱ्यावर

 तुमच्याकडे बघून हास्य येईल,,,

आणि ती व्यक्ती आयुष्य नव्याने जगेल,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract