STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Romance Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Romance Others

स्पर्श

स्पर्श

1 min
151

स्पर्शाने सागितलं तू 

माझा कोण कोण

शब्दाने सागितले तुझ्या मनात 

माझा काय भाव आहे,,,

तुझ्या वागण्याने सागितले

तुझा बर्तव काय आहे,,

अनोळखी असून ही

आपलेपणाचे नाते झाले

बघता बघता नवीन 

नात्याचे घर बनले,,

अनेक अंतर होते 

तुझे माझे

हळु हळू कधी कधी संपले

नवीन स्वप्नाच्या सागर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract