महाराष्ट्र ( चारोळी )
महाराष्ट्र ( चारोळी )
1 min
15.6K
महाराष्ट्र भूमी आहे
रत्नांची ही खाण
त्यामुळे जगती राहे
उंच सदा ही मान
महाराष्ट्र भूमी आहे
रत्नांची ही खाण
त्यामुळे जगती राहे
उंच सदा ही मान