Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Krushna Gavali

Abstract


4  

Krushna Gavali

Abstract


-संध्या पाऊसाची

-संध्या पाऊसाची

1 min 14.4K 1 min 14.4K

पाऊसाची सरी आली संध्याच्या वेळी

सुर्याची माळवती संगती विजेची चमकती

गंध मातीचा आणि शितल गारवाचा

ओले थेंब आले मन प्रफुल्लित झाले..!

पाऊसाचा खेळ रंगात आला

पक्षी-प्राणी श्वास थांबवुन

झाडं-झुडपांचा आधार घेतला

कोणी मनुष्य खिडकीत बसला

कोणी पळत सुटला,तर कोणी पाऊसाचा आनंद घेतला

आणि पावसाने

क्षितिजाच्या श्रुंगार केला...!!

रिमझिम पाऊसाची सरी चालली

नभयापासून धाराकडे

लपंडाव खेळतोय सुर्यनारायणा

या ढगामधून त्या ढगांमध्ये

दिवसभरा मध्ये दमला

आता तो पण निघाला पश्चिमेच्या घराकडे..!!!

सरी ने शांतता घेतली

पक्षी उडाली,प्राणी निघाली आणि

मनुष्याने जागा सोडली

सरी गेली आणि संध्या सावळ्या रंगाने सजली

नकळत संध्या निशाजवळ आली..!!!!


Rate this content
Log in

More marathi poem from Krushna Gavali

Similar marathi poem from Abstract