Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Krushna Gavali

Others

4  

Krushna Gavali

Others

वर्षाचा पाऊसाळा

वर्षाचा पाऊसाळा

1 min
13.6K



सोसाट्याचा वारा वाहायला लागला

मयुरा थुईथुई नाचायला लागला

मेघांचा खेळ रंगात आला

अंगी स्पर्श गारवा सुटला आणि

पहिल्या वर्षाचा पाऊसाळा सुरू झाला..!


क्षितु गंधाने दरवळली

पाला-पाचोळ्यानी उडाण घेतली

इंद्राने दखणला सातरंगाणी रंगवले

नभयला सावळ्या रंगाने सजवले आणि

पहिल्या वर्षाचा पाऊसाळा सुरू झाला...!!


विजेचा कडकडाट आणि मेघांचा भांडण्याने

धारा सुरू झाल्या , गारा पडायला लागल्या

क्षितिजा शित-थेंबानी भिजायला लागली

भिजून हळूच प्रफुल्लित होऊन हसली

आणि इंद्राचा क्षितिजावर पहिल्या

वर्षाचा पाऊसाळा सुरू झाला...!!!


Rate this content
Log in