मनी तारा
मनी तारा
सरिताजवळ
अंधारात
बांधावरील
विचारण्यात
मी आता एकटा
आणि एकटाच...!!
सारी स्वप्न
दुर गेली
कोणी नेली
कोणाला दिली..!!
पेटलं मन
स्वत:वर
अश्रु सरिता
आयुष्यभर..!!
आज आहे
उद्या नाही
प्रेम आहे
नातं नाही..!!
मनाचा होता
एक तारा
मधुर सुरांचा
घेऊन गेला वारा..!!
उजेडात माझ्या पणाने
आणलं
अंधारात मी पणाने
नेलं.......!!
