भावना
भावना
जग झोपलेले असते
तवा मि ग जागतो
आठवुुुणी देवाला फक्त
तुलाच मांगतो
झोप लागतच नाही
मन सुसाट फिरते
आठवणीत आई ते गं
तुपल्या नेहमी झुरते
आठवण तुझी नेहमी
मला येतच राहील
रोज बघ आई तुला
स्वप्नात मि पाहील
माझे काळिज सडेल ग जवां
तवा आनंंदी मी होईल
कारण त्यामधुन सुदधा
तुला फक्त आईच ऐकु येईल
