स्वप्न
स्वप्न
बीएमडब्ल्यू कार असावी
त्यामध्ये तू बसावी
सतत तुझ्या चेहऱ्यावर
मला एक स्माइल दिसावी
बोललोच जर रागाने काही
तर मग तू रुसावी
परत माझ्या चेहऱ्याकडे
बघून तूच मग मोकळी हसावी
तू माझ्या आई-वडिलांची
लेक बनून रहावं
रागावले ते जरी
तर तूच समजून घ्यावं
माझ्या हृदयाच्या
महालाची राणी तू बनावं
आणि तूच मला
पुढ होऊन आय लव्ह यू म्हणावं

