प्रिये
प्रिये
प्रिये तुझ्या साठी चंद्र सूर्य
आणुन देणं नाही जमणार मला
प्रिये पण मला तुला
सुखात ठेवण जमेल मला.....
इतरांच्या सारख मी तुला
नाही नेणार कुठं फिरायला
पन लग्न करून नक्की
नेणार माझ्या घरी तुला.......
जाणू सोना
पिल्लू म्हणणं नाही जमणार मला
पण बायको म्हणायला
आवडेल मला........
तुझ्या सोबत सात जन्म
साथ दयचं नाही जमायचं मला
म्हणून याच जन्मात सात जन्म
पुरेल एवढी साथ दयची आहे मला.........

