Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Akash Gaikwad

Romance


2.3  

Akash Gaikwad

Romance


आठवण "त्या" पावसाची..!

आठवण "त्या" पावसाची..!

1 min 13.7K 1 min 13.7K

चिंब ओल्या सरी,

पडल्या अंगावरी;

न्हाऊन गेलो त्यात,

आठवून कोणा तरी।


सरीचा एक एक थेंब

सोबत भिजलेली एक एक आठवण;

हृदयात कोरून ठेवलीय,

तुझ्या प्रेमळ स्पर्शाची साठवण।


बेधुंद आठवणीत,

पडत्या पावसाच्या सरीत;

गुरफटून गेलोय,

आसवांच्या नदीत।


तीच संध्या,

तीच तारीख,

आणि तोच महिना;

कितीही भासवून घेतले स्वतःला,

तरीही तुझी साथ - तुझा सहवास जाणवेणा।


आयुष्यात-भविष्यात,

येतील असे क्षण वेळोवेळी;

सोबत असेल जीवनसाथी कोणी,

पण तुझ्या विना दिसेल

फाटकीच माझी झोळी..।।


Rate this content
Log in

More marathi poem from Akash Gaikwad

Similar marathi poem from Romance