Girish Bhadwalkar

Romance

4  

Girish Bhadwalkar

Romance

हात तुझा

हात तुझा

1 min
15.1K


असावा नेहमी तुझा हात माझ्या हाती ।

असेल हीच इच्छा माझी प्रत्येक क्षणी ।।


  वेळोवेळी मिळावा तुझा सहवास सदा ।

  दूर न व्हावं हे जीवन तुझ्यापासून कदा ।।


हातावरती रंगावी मेहंदी तुझ्या प्रेमाची ।

आठवण व्हावी नेहमी व्यतीत केलेल्या क्षणांची ।।


  नाते आपले दोघांचे कधीच तुटता न तुटे ।

  कितीही आली जर का जीवनी ही संकटे ।।


हात तुझा माझ्या हाती असाच नेहमी राहूदे ।

आपले जीवन प्रेमळ नात्याने असेच फुलूदे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance